प्रत्येक व्यक्ती हा जीवनामध्ये देवावर नितांत प्रेम करत असतो. आई वडिलांपेक्षा त्यांचा देवावर अधिक विश्वास असतो. जीवनाम्ये काही व्यक्ती हे देवाची भक्ती व श्रद्धा मनापासून करत असतात. त्यांना असे वाटत असते की आपण देवाची भक्ती केल्यामुळे आपल्या आयुष्यात देव प्रकट होतो किंवा देव आपल्याला मदत करेल. त्यामुळे सद्गुरू श्री वामनराव पै यांनी देवाचे अनुसंधान केल्याने देव होतो या विषयावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Lord #Jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा